4,340 Views
14 Favorites
IN COLLECTIONS
Sanskrit : Books by LanguageUploaded by eBook Publication on
Ask the publishers to restore access to 500,000+ books.
हे उपनिषद ५ खंडात्मक असून भौतिक शरीराचे वर्णन यात आहे. गर्भोत्पत्तीविषयी सविस्तर माहिती उपलब्ध आहे. १०७ मर्मस्थाने, १८० सांधे इत्यादी सर्वांचे वर्णन आढळून येते. गर्भात आलेला जीव ब्रह्माचे ध्यान करून मुक्त होण्याचा विचार करत असतो पण जन्म झाल्याबरोबर वैष्णवी वायूस्पर्शामुळे शुभ-अशुभ काहीच त्याला आठवत नाही आणि तो जीव या जन्ममृत्युच्या संसारचक्रात फिरू लागतो. गर्भाच्या अत्यंत सूक्ष्म हालचालींचे वर्णन हे या उपनिषदाचे वैशिष्ट्य आहे.
डॉ.नीलेश जोशी
गणेश चतुर्थी, ५ सप्टेंबर २०१६
4,340 Views
14 Favorites
Uploaded by eBook Publication on